रविवार, डिसेंबर 22, 2024

संपादकीय

जात जाता जात नाही !

जात जाता जात नाही ! भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील जातीपातीच्या राजकारणाचा संबंध प्रत्येक ठिकाणी जोडला जातोय प्रत्येक वेळी निवडणूक जाहीर झाली की उमेदवार ठरवताना त्या उमेदवाराचे समाजकार्य त्याची बुद्धिमत्ता याचा विचार नंतर होतो सगळ्यात आधी त्यांचे जातीय समिकरणाची समीक्षा होऊन उमेदवारी ठरते ही भारतीय लोकशाही साठी अत्यन्त घातक बाब आहे अमुक मतदार संघात तमुक […]

राजकीय

देवेंद्र 3.0 ची सुरूवात! देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ,शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी सांयकाळी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य-दिव्य सोहळा पार […]

भाजपच्या सदस्यता अभियानाची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात बैठक विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ

मुंबई, दि २ डिसेंबर : देशात सदस्यता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश मुख्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, माधवी नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. देशात यापूर्वीच सदस्यता अभियानाची सुरुवात झाली होती पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रात अभियान राबविण्यात आलं नव्हतं. आता विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक […]

धर्म /अध्यात्म

श्रीदत्तात्रेय …..हा लेख भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी श्रीदत्तात्रेय याबद्दल आहे.

दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत, जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराणसारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म, सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते, परंतु त्यांच्या […]

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. 30 : ‘हेचि दान देगा देवा…तुझा विसर न व्हावा’….विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या जनतेची सेवा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ मिळावे. अशा शब्दांत सांस्कृतिक […]

सोशल मीडिया

जाहिरात