लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक!
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या व महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.20) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारे पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिले आहे. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात श्री.बावनकुळे यांनी, भाजपा कार्यकर्ते प्रत्येक गाव-खेड्यापर्यंत मोदीजींच्या विकसित […]
वाचन सुरू ठेवा