महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी श्रीमती सुजाता सौनिक
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्याकडे सूत्र! मुंबई 30: वरिष्ठ आयएएस श्रीमती सुजाता सौनिक यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी मावळते मुख्य सचिव श्री नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच एक महिला अधिकारी मुख्य सचिव पदी विराजमान झाली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच “मुख्यमंत्री: माझी लाडकी बहिण” ही योजना […]
वाचन सुरू ठेवा