‘मार्वल’ च्या माध्यमातून पोलीस दलाला मिळणार कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ

‘मार्वल’ च्या माध्यमातून पोलीस दलाला मिळणार कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ मुंबई, दि. 19 : जगात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत आहे. राज्यातही नुकतीच ‘मार्वल’ कंपनीची स्थापना करण्यात आली असून कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करून गुन्ह्यांची उकल करण्यात महाराष्ट्र पोलीस दलाला याची जोड मिळणार आहे. त्याचबरोबर भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ होईल. राज्य […]

वाचन सुरू ठेवा

ओबीसींचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणार का?

ओबीसींचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणार का? • प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे खुले आव्हान • महाविकासच्या जाहीरनाम्यात आश्वासन देणार का? • महाविकास आघाडीचे नेते खोटारडे ओबीसींच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देणार का हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर करावे तसेच आपल्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महाविकास आघाडीने असे लेखी आश्वासन द्यावे, असे खुले आव्हान भारतीय जनता पार्टीचे […]

वाचन सुरू ठेवा

मजुरांच्या प्रलंबित निधीसाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले

मजुरांच्या प्रलंबित निधीसाठी पालकमंत्री सरसावले मनरेगाचे प्रलंबित ३ कोटी ८० लक्ष रुपये मजुरांच्या खात्यात जमा करा ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती चंद्रपूर, दि. २० : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. मात्र या कामांवर असलेल्या मजुरांना गेल्या अनेक दिवसांपासून कामाचा मोबदला मिळालेला नाही. […]

वाचन सुरू ठेवा

सगळं केवळ शब्दातीत

आयुष्यात चांगल्या कामाचं समाधान काय असतं त्याची पुन्हा एकदा अनुभूती…. ५० कोटी वृक्ष लागवडीचा विश्वविक्रम केल्यानंतर जो आनंद होता तोच आनंद, तसेच समाधान…छत्रपती शिवरायांची ती वाघानखे मायभूमीत आणल्याचा…! सगळं केवळ शब्दातीत…

वाचन सुरू ठेवा

वाघनखे स्वराज्यभूमीत येणं हा माझ्यासह शिवप्रेमींसाठी अत्यंत आनंद देणारा क्षण: सुधीर मुनगंटीवार

वाघनखे स्वराज्यभूमीत येणं हा माझ्यासह शिवप्रेमींसाठी अत्यंत आनंद देणारा क्षण: सुधीर मुनगंटीवार साताऱ्यातील ऐतिसिक सोहळ्यात शिवरायांची वाघनखे दर्शनासाठी खुली शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा, दि. १९ जुलै : स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची वाघनखे ही लंडनला आहेत हे आतापर्यंत वाचले होते, […]

वाचन सुरू ठेवा

कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते महापूजा विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी 103 कोटीचा निधी पंढरपूर येथे होणार एक हजार खाटांचे रूग्णालय पंढरपूर, दिनांक 18: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले आहे सर्वजण पांडुरंगाच्या […]

वाचन सुरू ठेवा

स्वच्छ वारी, निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वच्छ वारी, निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर, दि. 18:- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून यातून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होत आहे. पुढील काळात स्वच्छ वारी निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

वाचन सुरू ठेवा

टाळ मृदूंगाच्या गजरात चिमुकल्यांची साक्षरतेची दिंडी

टाळ मृदूंगाच्या गजरात चिमुकल्यांची साक्षरतेची दिंडी माइंड्स आय इंग्लिश स्कूलचा उपक्रम वाशिम – ज्ञानोबा माऊली तुकाराम,जय जय रामकृष्ण हरी असा टाळमृदुंगाच्या गजरात माऊलीच्या नावाचा गजर करत चरखा लेआऊट येथील माइंड्स आय इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त साक्षरतेची दिंडी साकारली. इयत्ता पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मिळून गळ्यामध्ये टाळ, मृदंगाची साथ, वारकर्‍यांच्या पोशाखात सर्वजण नटुन, […]

वाचन सुरू ठेवा

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकदिवशीय धरणे आंदोलन अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचा पुढाकार : अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त आयोजन वाशिम – मातंग समाजाच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त संघर्ष दिन म्हणून अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या आयोजनातून गुरुवार, १८ जुलै रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन ठेवण्यात आले आहे. याबाबत संघटनेच्या वतीने १० जुलै […]

वाचन सुरू ठेवा

मोदी आवास योजना : लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम जमा करा! – सुधीर मुनगंटीवार

मोदी आवास योजना : चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम जमा करा! ना. सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्री अतुल सावेंना पत्र चंद्रपूर, दि. 18 : ग्रामीण भागातील बेघरांना विशेषतः मागास प्रवर्गात व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी सुरू असलेल्या मोदी आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम तातडीने संबंधित खात्यात जमा करावी […]

वाचन सुरू ठेवा