अफझलखानाचा कोथळा बाहेर काढणारी “ती” वाघनखे स्वराज्यभूमीत! : शिवप्रेमींकडून स्वागत
अफझलखानाचा कोथळा बाहेर काढणारी “ती” वाघनखे स्वराज्यभूमीत! सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वचनपूर्ती बद्दल शिवप्रेमींमध्ये उत्साह साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमासह प्रदर्शनासाठी संग्रहालयात ठेवणार मुंबई, दि. 18 : स्वराज्याचा शत्रू असलेल्या अफजलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची “ती वाघनखे” अखेर 19 जुलैला स्वराज्यभूमीत येणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात समाजाच्या तळागळातील प्रश्नांची जाण […]
वाचन सुरू ठेवा