ना. ना. मुंदडा विद्यालय मालेगावच्या १९८८ च्या माजी विद्यार्थ्यांकडून “कृतार्थ सोहळ्याचे” आयोजन १२ जानेवारी ला युवक दिनी जमणार जुने मित्र एकत्र! तत्कालीन शिक्षकांचा होणार हृदय सत्कार
मालेगाव, ता. ७ : वाशीम जिल्ह्यातील ना. ना. मुंदडा विद्यालय, मालेगावच्या १९८८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी ३६ वर्षांनंतर एका विशेष “कृतार्थ सोहळ्या”च्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहाने करण्यात आले असून, येत्या १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून युवक दिनी हे जुने मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटणार आहेत. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या […]
वाचन सुरू ठेवा