महाकवी नामदेव ढसाळ यांना ओळखत नसणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांना निलंबित करून तत्काळ हल्ला बोल सेन्सॉर चे प्रमाणपत्र द्यावे~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नवी दिल्ली दि.27 ~ दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ हे जागतिक दर्जाचे महाकवी होते.क्रांतिकारी साहित्यिक होते.त्यांनी आपल्या काव्यातून लेखनातून क्रांती घडवली आहे.क्रांतीची प्रेरणा देणारे त्यांचे साहित्य अजरामर आहे. त्यांना ओळखत नाही म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या त्या सदस्यांना त्वरित निलंबित केले पाहिजे आणि नामदेव ढसाळ यांच्यावरील हल्ला बोल या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र तात्काळ दिले पाहिजे अशी मागणी […]
वाचन सुरू ठेवा