डॉ. प्रवीण महाजन याचा जागतिक पातळीवर सन्मान

Uncategorized

लोकमत वन वर्ल्ड समिट अँन्ड अवार्ड्स 2024 मध्ये लोकमत ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड काल दि. 5 डिसेबर 2024 ला अझर भाईजान देशाची राजधानी असलेल्या बाकू शहरातील प्रसिद्ध फेअरमाउन्ट हॉटेल फ्लेम टॉवर येथे पाणी व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांना प्रदान करण्यात आला. हा बहुमूल्य पुरस्कार प्रसिध्द क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योत सिंग सिध्दु तसेच प्रसिद्ध अभिनेत्री टिस्का चोप्रा अनेक उद्याेजक यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.