0x1c8c5b6a
0x1c8c5b6a
वाचन सुरू ठेवा0x1c8c5b6a
वाचन सुरू ठेवारामकृष्ण मिशनने शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना संस्कारित करावे – राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि. २६ : शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे आहे, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबईने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावे, शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश […]
वाचन सुरू ठेवाचंद्रपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती यावर्षी साजरी करण्यात येणार आहे. बुद्धी,चातुर्य व पराक्रम तसेच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा कसा होऊ शकतो व ज्याच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला गेला आहे,अश्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन,सामाजिक एकात्मता,स्त्री-पुरुष समानता, गोर-गरिबा विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे निर्मूलन,अनिष्ट चालीरीती व रूढी परंपरा […]
वाचन सुरू ठेवा‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले..’ संत तुकाराम महाराजांच्या या ओविंप्रमाणे जीवन जगणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे विकासपुरूष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. व्रतस्थ, लोककल्याणकारी, स्वच्छ चारित्र्य, १००% समाजकारण, नि:पक्ष, सतत विकासाचा ध्यास म्हणजे नितीन गडकरी! सुधीर मुनगंटीवार मंत्री, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय […]
वाचन सुरू ठेवानितीन गडकरी हे नांव उच्चारताच एक अलौकीक ऊर्जा मिळते, लोककार्यासाठी आगळे बळ मिळते. विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा म्हणजे नितीनजी गडकरी. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघ्या भारताने त्यांच्या विकासाचा झंझावात अनुभवला आहे. कोरोना काळातही सर्वसामान्य जनतेने त्यांचे सेवाकार्य अनुभवले आहे. ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर असो रेमिडीसीवीर इंजेक्शन असो, एनआयव्ही, मोठे व्हेंटीलेटर अशा विविध आवश्यक उपकरणांचा पुरवठा करून त्यांनी जनतेला […]
वाचन सुरू ठेवापरिस्थिती अनुकूल असली की सगळेच सोबत असतात, मदत करतात, सुखात- आनंदात उत्साहाने सहभागी होतात ; परंतु विपरीत परिस्थितीत किंवा प्रतिकूल स्थितीमध्ये टाहो फोडून तुम्ही कितीही साद घातली तरीही फारसा प्रतिसाद मिळत नाही आणि जवळचे ही साथ सोडतात. असा सार्वत्रिक अनुभव आहे, किंवा तो मानवी स्वभाव आहे. परंतु सेवा, सहयोग आणि सहृदयता ही त्रिसूत्री अंगिकारलेल्या एका […]
वाचन सुरू ठेवाआज नृसिंह जयंती आजच्याच दिवशी प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान महाविष्णूने अवतार घेऊन हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध केला. नरसिंह जयंती कथा अशी आहे हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार […]
वाचन सुरू ठेवाभाग :196: गोंदवल्यास पुनरागमन चार आठ दिवस गेले असतील किंवा नसतील इतक्यांत कुरवलीचे दामोदरबुवा गोंदवल्यास आले. बुवांनी कुरवलीला मोठे राममंदिर बांधलें होतें. श्रीमहाराजांनी एकदां येऊन मंदिर पहावें ही त्यांची व कुरवलीच्या लोकांची फार इच्छा होती म्हणून बुवा आमंत्रण करण्यास आले होते. ‘अनायासै श्रीशंकराचे देखील दर्शन घडेल, चला आपण जाऊन येऊ.’ असे म्हणून श्रीमहाराज कुरवलीला गेले. […]
वाचन सुरू ठेवामुंबई, दि. २२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात […]
वाचन सुरू ठेवामुंबई, दि. 21 : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे. या पुस्तिकेच्या मजकुराचा क्युआर कोड सोबत देण्यात येत आहे. या पुस्तिकेमध्ये काही शिफारशी, सुधारणा तसेच […]
वाचन सुरू ठेवा