मनाचे श्लोक!

मनाचे श्लोक! काकांचे “मनाचे श्लोक” ऐकून आश्चर्य नाही तर पुन्हा एकदा घृणा वाटली… कशात काही नसताना समाजात तेढ निर्माण करण्यासाठी छोटेशे पिल्लू सोडून द्यायचे आणि राज्यातील जनतेत संभ्रमाचे आणि द्वेष पसरविण्याचे घाणेरडे राजकरण करायचे ही “खोड” काकांची केव्हा जाईल माहित नाही. कालपरवा ते कुठेतरी बोलले कि “राज्यात मनाचे श्लोक, गीता आणि मनुस्मृती चे श्लोक शिक्षणात […]

वाचन सुरू ठेवा

प्रत्येकाने करावा वंचितांच्या सेवेचा संकल्प पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन.

रोटरी क्लब, रतन न्यूजपेपर एजन्सीतर्फे सायकल वितरण चंद्रपूर,दि.२६ – वंचितांची सेवा करणे हे ईश्वरीय कार्य आहे आणि तीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे सेवेतून वंचितांचे दुःख दूर करण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा, असे आवाहन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रोटरी क्लब अॉफ चंद्रपूर आणि रतन न्यूजपेपर […]

वाचन सुरू ठेवा

नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला देशात अग्रेसर बनविणारे ठरेल : सुधीर मुनगंटीवार

डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचा अंतिम अहवाल सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना सादर सांस्कृतिक धोरण समितीने नवीन धोरणाबाबत राज्यभर जनजागृती करण्याच्या मंत्रीमहोदयांच्या सूचना मुंबई, दि. 25 मे 2024 : सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीने तयार केलेला अहवाल सर्वंकष आणि सर्वसमावेशक असून त्याआधारे तयार होणारे नवीन सांस्कृतिक धोरण राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला अग्रेसर बनविणारे ठरेल असा विश्वास […]

वाचन सुरू ठेवा

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

मुंबई, दि. २४ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर […]

वाचन सुरू ठेवा

८.९९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुबंई,दि. २४ – महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.९९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.२४ जून, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि.२५ जून, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल,असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. “परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त […]

वाचन सुरू ठेवा

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 22 : राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसा, शांती व करुणेची शिकवण व्यक्तींना, समाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक आहे. आज ही शिकवण पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे. बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी मी भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करतो व सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. बैस […]

वाचन सुरू ठेवा

दुर्घटना टाळा-चंद्रपूरमधील होर्डिंग्जचे ऑडिट करा. महानगर भाजपाचे मनपाला निवेदन.

मुंबईत 13 मे 2024 विशाल होर्डीग्स कोसळले.,यात अनेकांची जीवित हानी झाली.अशी घटना चंद्रपूरात नाकारता येत नाही.म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे तात्काळ ऑडिट करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरने मनपा प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, रामपाल सिंग,महामंत्री प्रज्वलंत कडू,मंडळ प्रमुख संदीप आगलावे,रवी लोणकर,चांद सैय्यद, रवी चाहरे,रुद्रनारायण तिवारी,पुरुषोत्तम सहारे यांची उपस्थिती होती. […]

वाचन सुरू ठेवा

प्रचारकाळात बावनकुळेंचा महाराष्ट्रभरात संघटन बैठकांवर भर.

* निवडणूक नियोजनासाठी ढवळून काढला महाराष्ट्र * नमो संवाद सभा, निवडणूक नियोजनाच्या बैठकांवर विशेष भर * एकूण बैठका – १४७ * निवडणूक नियोजन बैठका – ८६ * एकूण जाहीर सभा – ६९ मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात संघटन नियोजन आणि प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास केला. अध्यक्ष पदाची जबाबदारी […]

वाचन सुरू ठेवा

सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे एकूण ३८ गावांना मिळणार सिंचनाचा लाभ पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला निर्देश

चंद्रपूर, दि.१६ – सिंचनाच्या संदर्भातील प्रलंबित कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये आसोलामेंढा सिंचन प्रकल्पातील दिघोरी व गोवर्धन शाखा कालव्याच्या कामांचा समावेश आहे.आसोलामेंढा सिंचन प्रकल्पात समाविष्ट असलेल्या दिघोरी शाखा कालव्यामुळे २० गावांना सिंचनाचा लाभ […]

वाचन सुरू ठेवा

लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक!

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या व महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.20) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारे पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिले आहे. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात श्री.बावनकुळे यांनी, भाजपा कार्यकर्ते प्रत्येक गाव-खेड्यापर्यंत मोदीजींच्या विकसित […]

वाचन सुरू ठेवा