दुर्घटना टाळा-चंद्रपूरमधील होर्डिंग्जचे ऑडिट करा. महानगर भाजपाचे मनपाला निवेदन.

मुंबईत 13 मे 2024 विशाल होर्डीग्स कोसळले.,यात अनेकांची जीवित हानी झाली.अशी घटना चंद्रपूरात नाकारता येत नाही.म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे तात्काळ ऑडिट करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरने मनपा प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, रामपाल सिंग,महामंत्री प्रज्वलंत कडू,मंडळ प्रमुख संदीप आगलावे,रवी लोणकर,चांद सैय्यद, रवी चाहरे,रुद्रनारायण तिवारी,पुरुषोत्तम सहारे यांची उपस्थिती होती. […]

वाचन सुरू ठेवा

प्रचारकाळात बावनकुळेंचा महाराष्ट्रभरात संघटन बैठकांवर भर.

* निवडणूक नियोजनासाठी ढवळून काढला महाराष्ट्र * नमो संवाद सभा, निवडणूक नियोजनाच्या बैठकांवर विशेष भर * एकूण बैठका – १४७ * निवडणूक नियोजन बैठका – ८६ * एकूण जाहीर सभा – ६९ मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात संघटन नियोजन आणि प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास केला. अध्यक्ष पदाची जबाबदारी […]

वाचन सुरू ठेवा

सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे एकूण ३८ गावांना मिळणार सिंचनाचा लाभ पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला निर्देश

चंद्रपूर, दि.१६ – सिंचनाच्या संदर्भातील प्रलंबित कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये आसोलामेंढा सिंचन प्रकल्पातील दिघोरी व गोवर्धन शाखा कालव्याच्या कामांचा समावेश आहे.आसोलामेंढा सिंचन प्रकल्पात समाविष्ट असलेल्या दिघोरी शाखा कालव्यामुळे २० गावांना सिंचनाचा लाभ […]

वाचन सुरू ठेवा

लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक!

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या व महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.20) पार पडले. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारे पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिले आहे. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात श्री.बावनकुळे यांनी, भाजपा कार्यकर्ते प्रत्येक गाव-खेड्यापर्यंत मोदीजींच्या विकसित […]

वाचन सुरू ठेवा