स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार: सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला प्रगती अहवाल

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला प्रगती अहवाल राजगुरुनगर जन्मस्थळ परिसर विकास आराखड्याचे काम 2026 पर्यंत पूर्ण होणार मुंबई, दि.14 : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत राहावे या […]

वाचन सुरू ठेवा

लंडनवरून येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच : शंका उपस्थित करणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांचे सडेतोड उत्तर

लंडनवरून येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच शंका उपस्थित करणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांचे सडेतोड उत्तर 19 जुलै रोजी साताऱ्यात जल्लोषात होणार स्वागत मुंबई, दि. 14 जुलै 2024 : छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असून, हे सरकार छत्रपती शिवरायांबाबत अतिशय गंभीर आहे. लंडनहून येणाऱ्या वाघनखांसंदर्भात राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत […]

वाचन सुरू ठेवा

पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवा : सुधीर मुनगंटीवार

पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवा ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर, दि.१३ – राज्यभरातील शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचे काम सुरू झाले आहे. पण विम्याची नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही मुदत ३० जुलै २०२४ पर्यंत वाढवावी, […]

वाचन सुरू ठेवा

अमरावतीकर शास्त्रीय गायनात भिजून चिंब

अमरावतीकर शास्त्रीय गायनात भिजून चिंब – डॉ. मीरा नवसाळकर – पहुरकर यांचे बहारदार व समृद्ध गायन संपन्न – अमरावती :- सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, हिंदुस्थान आर्ट अँड म्युझिक सोसायटी कलकत्ता, आणि सोहनी कॉर्पोरेशन हैदराबाद तर्फे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम खास अमरावतीकर रसिकांसाठी नुकताच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमांतर्गत […]

वाचन सुरू ठेवा

ना. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार: “बामणी प्रोटीन्स” प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काढला यशस्वी तोडगा

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे “बामणी प्रोटीन्स” प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काढला यशस्वी तोडगा आवश्यक बाबींची पूर्तता करून कंपनी सुरु करण्याच्या दिल्या सूचना मुख्यमंत्र्यांसोबत झाली मुंबईत बैठक, कामगारांनी मानले ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार चंद्रपूर, दि. 10- महाराष्ट्राचे सरकार गतिशील आणि कृतिशील आहे, काळजी करू नका, तुमची कंपनी सुरु होईल असे आश्वासन कामगारांना देत बल्लारपूर बामणी प्रोटीन्सच्या […]

वाचन सुरू ठेवा

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी श्रीमती सुजाता सौनिक

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्याकडे सूत्र! मुंबई 30: वरिष्ठ आयएएस श्रीमती सुजाता सौनिक यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी मावळते मुख्य सचिव श्री नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच एक महिला अधिकारी मुख्य सचिव पदी विराजमान झाली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच “मुख्यमंत्री: माझी लाडकी बहिण” ही योजना […]

वाचन सुरू ठेवा

आव्हाडांच्या कपोलकल्पित प्रश्नावर ना. मुनगंटीवार यांचे सडेतोड निवेदन

आव्हाडांच्या कपोलकल्पित प्रश्नावर ना. मुनगंटीवार यांचे सडेतोड निवेदन छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसारच खबरदार, चुकीचा “नेरेटिव्ह” सेट कराल तर… मुंबई, दि 30: चुकीच्या पद्धतीने “नेरेटिव्ह” सेट करायचा आणि जनतेला संभ्रमित करायचे, ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची चाल आता महाराष्ट्रातली जनता ओळखायला लागली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व थोर पुरुषांच्या जन्म जयंती व पुण्यतिथी बाबत […]

वाचन सुरू ठेवा

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. 30 : ‘हेचि दान देगा देवा…तुझा विसर न व्हावा’….विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या जनतेची सेवा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ मिळावे. अशा शब्दांत सांस्कृतिक […]

वाचन सुरू ठेवा

चंद्रपूर, मूल आणि तडाली रेल्वे स्टेशनवर कृषी निविष्ठांसाठी सुविधा द्यावी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र

चंद्रपूर, मूल आणि तडाली रेल्वे स्टेशनवर कृषी निविष्ठांसाठी सुविधा द्यावी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र कृषी क्षेत्राला होणार या सोईसुविधेमुळे मदत चंद्रपूर, दि. 30 : चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा आहे. देशाच्या चारही दिशांनी जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांसाठी चंद्रपूर हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यातच शेतकऱ्यांची संख्या […]

वाचन सुरू ठेवा

एडवोकेट बेलोकार यांचे निधन वेदनादायी

एडवोकेट बेलोकार यांचे निधन वेदनादायी मंगरूळनाथ तालुक्यासह पंचक्रोशीत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक सहृदयी माणूस म्हणून अॅडव्होकेट मा. गो. बेलोकार सुपरिचित होते. विशेषता दलप्रभा आणि कुळकर्णी परिवाराशी त्यांचा ऋणानुबंध अनेक वर्ष होताच. राजकीय क्षेत्रामध्ये अजातशत्रू माणूस म्हणून ओळखले जाणारे ऍड. बेलोकार यांच्या निधनामुळे एक सुसंस्कारित सामाजिक कार्यकर्ता हरवल्याचे दुःख आहे. दलप्रभा परिवाराच्या वतीने त्यांना विनम्र […]

वाचन सुरू ठेवा