कारंजाचा “तिर्थक्षेत्र व पर्यटन आराखडा” तयार करून,भावी आमदार,व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणार काय ?
कारंजाचा “तिर्थक्षेत्र व पर्यटन आराखडा” तयार करून,भावी आमदार,व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणार काय ? कारंजा (लाड) : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे,अनेक हौस्या गवस्या नवस्या नेत्यांनी मतदार संघामध्ये जनसंवाद वाढविलेला आहे.मात्र दुदैव असे की,यामध्ये स्थानिकापेक्षा बाहेरच्या पाहुण्या उमेद्वारांचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.बाहेरच्या अनेक धनाढ्यांनी व इच्छुकांनी तर कारंजा तालुक्याशी काडीचाही संबंध नसतांना सुद्धा,येथील आमदारकीवर डोळा ठेवला आहे. […]
वाचन सुरू ठेवा