पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवा -पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवा -पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी घेतला कृषी व संलग्नित विभागांचा आढावा चंद्रपूर, दि. 22 : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. या हंगामावरच शेतकऱ्यांचा संपूर्ण आर्थिक डोलारा उभा राहतो. पेरणीच्या वेळेस बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना आज पीक कर्जाची अत्यंत गरज आहे. […]
वाचन सुरू ठेवा