जात जाता जात नाही !

जात जाता जात नाही ! भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील जातीपातीच्या राजकारणाचा संबंध प्रत्येक ठिकाणी जोडला जातोय प्रत्येक वेळी निवडणूक जाहीर झाली की उमेदवार ठरवताना त्या उमेदवाराचे समाजकार्य त्याची बुद्धिमत्ता याचा विचार नंतर होतो सगळ्यात आधी त्यांचे जातीय समिकरणाची समीक्षा होऊन उमेदवारी ठरते ही भारतीय लोकशाही साठी अत्यन्त घातक बाब आहे अमुक मतदार संघात तमुक […]

वाचन सुरू ठेवा

सुशीला प्रभाकर वाडेकर अभ्यासिकेचे थाटात लोकार्पण

अभ्यासिकेतून ज्ञानवंत घडतील : संत सचिन देव सुशीला प्रभाकर वाडेकर अभ्यासिकेचे थाटात लोकार्पण अमरावती, 23 जून श्री संत अच्युत महाराजांच्या आशीर्वादाने वाडेकर बंधू यशवंत झाले. महाराजांचेच कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी गावातल्या विद्यार्थ्यांसाठी आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ सुसज्ज अभ्यासिका उभारली. येथून ज्ञानवंत घडतील आणि ते समाजाची सेवा करतील, असा विश्वास संत सचिन देव महाराज यांनी व्यक्त केला. […]

वाचन सुरू ठेवा

पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवा -पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवा -पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी घेतला कृषी व संलग्नित विभागांचा आढावा चंद्रपूर, दि. 22 : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. या हंगामावरच शेतकऱ्यांचा संपूर्ण आर्थिक डोलारा उभा राहतो. पेरणीच्या वेळेस बियाणे, खते घेण्यासाठी शेतकऱ्यांना आज पीक कर्जाची अत्यंत गरज आहे. […]

वाचन सुरू ठेवा

बांबू संशोधन प्रशिक्षण संस्थेला देशातील अग्रगण्य संस्था करणार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

बांबू संशोधन प्रशिक्षण संस्थेला देशातील अग्रगण्य संस्था करणार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास चंद्रपूर, दि. 23 : बांबू क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेली चिचपल्ली (जि.चंद्रपुर) येथील बीआरटीसी ही देशात एकमेव संस्था आहे. संशोधनासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बांबू तसेच उद्योग क्षेत्रात चालना […]

वाचन सुरू ठेवा

निराधारांच्या रखडलेल्या अनुदानाबाबत ना.सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

निराधारांच्या रखडलेल्या अनुदानाबाबत ना.सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र योजनेतील आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी घेतला पुढाकार चंद्रपूर, दि. 23 : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तिंना शासनाकडून दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचे अनुदान एप्रिल महिन्यांपासून प्राप्त न झाल्यामुळे निराधार व्यक्तिंना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही […]

वाचन सुरू ठेवा

नितीनजी गडकरी म्‍हणजे विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा

नितीन गडकरी हे नांव उच्‍चारताच एक अलौकीक ऊर्जा मिळते, लोककार्यासाठी आगळे बळ मिळते. विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा म्‍हणजे नितीनजी गडकरी. काश्‍मीरपासून कन्‍याकुमारीपर्यंत अवघ्‍या भारताने त्‍यांच्‍या विकासाचा झंझावात अनुभवला आहे. कोरोना काळातही सर्वसामान्‍य जनतेने त्‍यांचे सेवाकार्य अनुभवले आहे. ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर असो रेमिडीसीवीर इंजेक्‍शन असो, एनआयव्‍ही, मोठे व्‍हेंटीलेटर अशा विविध आवश्‍यक उपकरणांचा पुरवठा करून त्‍यांनी जनतेला […]

वाचन सुरू ठेवा