दुर्घटना टाळा-चंद्रपूरमधील होर्डिंग्जचे ऑडिट करा. महानगर भाजपाचे मनपाला निवेदन.

मुंबईत 13 मे 2024 विशाल होर्डीग्स कोसळले.,यात अनेकांची जीवित हानी झाली.अशी घटना चंद्रपूरात नाकारता येत नाही.म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे तात्काळ ऑडिट करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरने मनपा प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, रामपाल सिंग,महामंत्री प्रज्वलंत कडू,मंडळ प्रमुख संदीप आगलावे,रवी लोणकर,चांद सैय्यद, रवी चाहरे,रुद्रनारायण तिवारी,पुरुषोत्तम सहारे यांची उपस्थिती होती. […]

वाचन सुरू ठेवा

सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे एकूण ३८ गावांना मिळणार सिंचनाचा लाभ पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रशासनाला निर्देश

चंद्रपूर, दि.१६ – सिंचनाच्या संदर्भातील प्रलंबित कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीसाठी तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये आसोलामेंढा सिंचन प्रकल्पातील दिघोरी व गोवर्धन शाखा कालव्याच्या कामांचा समावेश आहे.आसोलामेंढा सिंचन प्रकल्पात समाविष्ट असलेल्या दिघोरी शाखा कालव्यामुळे २० गावांना सिंचनाचा लाभ […]

वाचन सुरू ठेवा