देवेंद्र 3.0 ची सुरूवात! देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ,शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी सांयकाळी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य-दिव्य सोहळा पार […]
वाचन सुरू ठेवा