स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार: सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला प्रगती अहवाल

स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला प्रगती अहवाल राजगुरुनगर जन्मस्थळ परिसर विकास आराखड्याचे काम 2026 पर्यंत पूर्ण होणार मुंबई, दि.14 : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत राहावे या […]

वाचन सुरू ठेवा

लंडनवरून येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच : शंका उपस्थित करणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांचे सडेतोड उत्तर

लंडनवरून येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच शंका उपस्थित करणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांचे सडेतोड उत्तर 19 जुलै रोजी साताऱ्यात जल्लोषात होणार स्वागत मुंबई, दि. 14 जुलै 2024 : छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असून, हे सरकार छत्रपती शिवरायांबाबत अतिशय गंभीर आहे. लंडनहून येणाऱ्या वाघनखांसंदर्भात राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत […]

वाचन सुरू ठेवा

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी श्रीमती सुजाता सौनिक

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकाऱ्याकडे सूत्र! मुंबई 30: वरिष्ठ आयएएस श्रीमती सुजाता सौनिक यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी मावळते मुख्य सचिव श्री नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात पहिल्यांदाच एक महिला अधिकारी मुख्य सचिव पदी विराजमान झाली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच “मुख्यमंत्री: माझी लाडकी बहिण” ही योजना […]

वाचन सुरू ठेवा

आव्हाडांच्या कपोलकल्पित प्रश्नावर ना. मुनगंटीवार यांचे सडेतोड निवेदन

आव्हाडांच्या कपोलकल्पित प्रश्नावर ना. मुनगंटीवार यांचे सडेतोड निवेदन छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसारच खबरदार, चुकीचा “नेरेटिव्ह” सेट कराल तर… मुंबई, दि 30: चुकीच्या पद्धतीने “नेरेटिव्ह” सेट करायचा आणि जनतेला संभ्रमित करायचे, ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची चाल आता महाराष्ट्रातली जनता ओळखायला लागली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व थोर पुरुषांच्या जन्म जयंती व पुण्यतिथी बाबत […]

वाचन सुरू ठेवा

रयतेचं राज्य व कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार

रयतेचं राज्य व कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार मुंबई दि. २८ : महाराष्ट्र हा देशात नेहमी आर्थिक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदतीचा आधार देणाऱ्या योजना प्रस्तावित केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य व कल्याणकारी संकल्पना साकार करणारा हा अर्थसंकल्प आहे, […]

वाचन सुरू ठेवा

राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ मुंबई, दि. 30 :- महाराष्ट्राची गौरवशाली अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी […]

वाचन सुरू ठेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली इंद्रायणी नदी पात्राच्या स्वच्छता कामाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली इंद्रायणी नदी पात्राच्या स्वच्छता कामाची पाहणी पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, दि. 30: आषाढी वारीसाठी आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात आणि श्रद्धेने, भक्तिभावाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. प्रशासनाने याची दखल घेऊन पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा, […]

वाचन सुरू ठेवा

विधासभा निवडणुकीत महायुतीच बहुमत मिळवणार भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांचा विश्वास

विधासभा निवडणुकीत महायुतीच बहुमत मिळवणार भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांचा विश्वास आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची रणनीती ठरली असून महायुतीतील सहकारी पक्षांसोबत भाजपा लढणार आहे. सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल, असा विश्वास भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ.शेलार […]

वाचन सुरू ठेवा

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार Pandhari’s Wari is the energy to conquer the mind – Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. २९ : ‘हेचि दान देगा देवा…तुझा विसर न व्हावा’….विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या जनतेची सेवा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ मिळावे. अशा शब्दांत सांस्कृतिक […]

वाचन सुरू ठेवा

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-  दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता, आता सन 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला.  केंद्र शासनाच्या पहिल्याच मंत्रीमडंळ बैठकीत वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी-एकूण किंमत 76 हजार 200 कोटी रुपये […]

वाचन सुरू ठेवा