मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकदिवशीय धरणे आंदोलन अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचा पुढाकार : अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त आयोजन वाशिम – मातंग समाजाच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त संघर्ष दिन म्हणून अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या आयोजनातून गुरुवार, १८ जुलै रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन ठेवण्यात आले आहे. याबाबत संघटनेच्या वतीने १० जुलै […]

वाचन सुरू ठेवा

मोदी आवास योजना : लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम जमा करा! – सुधीर मुनगंटीवार

मोदी आवास योजना : चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम जमा करा! ना. सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्री अतुल सावेंना पत्र चंद्रपूर, दि. 18 : ग्रामीण भागातील बेघरांना विशेषतः मागास प्रवर्गात व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी सुरू असलेल्या मोदी आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात उर्वरित रक्कम तातडीने संबंधित खात्यात जमा करावी […]

वाचन सुरू ठेवा

ना. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार: “बामणी प्रोटीन्स” प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काढला यशस्वी तोडगा

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे “बामणी प्रोटीन्स” प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काढला यशस्वी तोडगा आवश्यक बाबींची पूर्तता करून कंपनी सुरु करण्याच्या दिल्या सूचना मुख्यमंत्र्यांसोबत झाली मुंबईत बैठक, कामगारांनी मानले ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार चंद्रपूर, दि. 10- महाराष्ट्राचे सरकार गतिशील आणि कृतिशील आहे, काळजी करू नका, तुमची कंपनी सुरु होईल असे आश्वासन कामगारांना देत बल्लारपूर बामणी प्रोटीन्सच्या […]

वाचन सुरू ठेवा

चंद्रपूर, मूल आणि तडाली रेल्वे स्टेशनवर कृषी निविष्ठांसाठी सुविधा द्यावी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र

चंद्रपूर, मूल आणि तडाली रेल्वे स्टेशनवर कृषी निविष्ठांसाठी सुविधा द्यावी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र कृषी क्षेत्राला होणार या सोईसुविधेमुळे मदत चंद्रपूर, दि. 30 : चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा आहे. देशाच्या चारही दिशांनी जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांसाठी चंद्रपूर हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यातच शेतकऱ्यांची संख्या […]

वाचन सुरू ठेवा

एडवोकेट बेलोकार यांचे निधन वेदनादायी

एडवोकेट बेलोकार यांचे निधन वेदनादायी मंगरूळनाथ तालुक्यासह पंचक्रोशीत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक सहृदयी माणूस म्हणून अॅडव्होकेट मा. गो. बेलोकार सुपरिचित होते. विशेषता दलप्रभा आणि कुळकर्णी परिवाराशी त्यांचा ऋणानुबंध अनेक वर्ष होताच. राजकीय क्षेत्रामध्ये अजातशत्रू माणूस म्हणून ओळखले जाणारे ऍड. बेलोकार यांच्या निधनामुळे एक सुसंस्कारित सामाजिक कार्यकर्ता हरवल्याचे दुःख आहे. दलप्रभा परिवाराच्या वतीने त्यांना विनम्र […]

वाचन सुरू ठेवा

कारंजाचा “तिर्थक्षेत्र व पर्यटन आराखडा” तयार करून,भावी आमदार,व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणार काय ?

कारंजाचा “तिर्थक्षेत्र व पर्यटन आराखडा” तयार करून,भावी आमदार,व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणार काय ? कारंजा (लाड) : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे,अनेक हौस्या गवस्या नवस्या नेत्यांनी मतदार संघामध्ये जनसंवाद वाढविलेला आहे.मात्र दुदैव असे की,यामध्ये स्थानिकापेक्षा बाहेरच्या पाहुण्या उमेद्वारांचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे.बाहेरच्या अनेक धनाढ्यांनी व इच्छुकांनी तर कारंजा तालुक्याशी काडीचाही संबंध नसतांना सुद्धा,येथील आमदारकीवर डोळा ठेवला आहे. […]

वाचन सुरू ठेवा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समारोह नागरी समितीचे गठन

चंद्रपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती यावर्षी साजरी करण्यात येणार आहे. बुद्धी,चातुर्य व पराक्रम तसेच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा कसा होऊ शकतो व ज्याच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला गेला आहे,अश्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर सर्वधर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन,सामाजिक एकात्मता,स्त्री-पुरुष समानता, गोर-गरिबा विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे निर्मूलन,अनिष्ट चालीरीती व रूढी परंपरा […]

वाचन सुरू ठेवा

नितीनजी गडकरी म्‍हणजे विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा

नितीन गडकरी हे नांव उच्‍चारताच एक अलौकीक ऊर्जा मिळते, लोककार्यासाठी आगळे बळ मिळते. विकास आणि सेवाकार्याची अभिनव कार्यशाळा म्‍हणजे नितीनजी गडकरी. काश्‍मीरपासून कन्‍याकुमारीपर्यंत अवघ्‍या भारताने त्‍यांच्‍या विकासाचा झंझावात अनुभवला आहे. कोरोना काळातही सर्वसामान्‍य जनतेने त्‍यांचे सेवाकार्य अनुभवले आहे. ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर असो रेमिडीसीवीर इंजेक्‍शन असो, एनआयव्‍ही, मोठे व्‍हेंटीलेटर अशा विविध आवश्‍यक उपकरणांचा पुरवठा करून त्‍यांनी जनतेला […]

वाचन सुरू ठेवा

मतदार यादी अद्ययावत करण्‍यासाठी शासनाने पुढाकार घ्‍यावा – राहूल पावडे

यासंदर्भात राहूल पावडे यांनी दिले जिल्‍हाधिकारी यांना निवेदन गेल्‍या महिन्‍यात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात लोकसभेची निवडणूक पार पडली. अनेक मतदार हे मतदान केंद्रावर गेल्‍यावर त्‍यांची नावे मतदार यादीत नसल्‍याचे त्‍यांना कळले ही अतिशय धक्‍कादायक बाब आहे. ज्‍यांची नावे गेल्‍या अनेक वर्षांपासून मतदार यादीत आहेत व जे निरंतर मतदार करीत आहेत अश्‍याही लोकांची नावे मतदार यादीतुन गायब […]

वाचन सुरू ठेवा

प्रत्येकाने करावा वंचितांच्या सेवेचा संकल्प पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन.

रोटरी क्लब, रतन न्यूजपेपर एजन्सीतर्फे सायकल वितरण चंद्रपूर,दि.२६ – वंचितांची सेवा करणे हे ईश्वरीय कार्य आहे आणि तीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे सेवेतून वंचितांचे दुःख दूर करण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा, असे आवाहन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. रोटरी क्लब अॉफ चंद्रपूर आणि रतन न्यूजपेपर […]

वाचन सुरू ठेवा