लष्करी आळी, तुडतुडा तसेच अन्य पिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्याचे मुनगंटीवार यांचे निर्देश |° पिक विमा भरपाईतील अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनास सूचना |° धान खरेदीची नोंदणी बंद राहिल्यास संस्थांवर कडक कारवाईचे निर्देश
मुंबई, दि. २ डिसेंबर २०२४ : चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी कापणीच्या आधी पिकांवर पडलेल्या लष्करी आळी आणि तुडतुडा सारख्या रोगांमुळे झालेल्या पिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्याचे निर्देश आज श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे (व्हिडियो कॉन्फरन्स) झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. धान खरेदी केंद्रांवर नोंदणी बंद ठेवून […]
वाचन सुरू ठेवा