रमाकांत आचरेकर यांच्या जयंती दिनानिमित्त……….

एक काळ क्रिकेट विश्वात नाव गाजवलेल्या या दोन्ही व्यक्तिमत्वात मोठी तफावत जाणवून आली. थरथरत्या अंगाने, प्रचंड इच्छाशक्ती गमावलेला, बोलताना अडखळणाऱ्या विनोद कांबळीला पाहून सगळेचजण गहिवरले. या मित्राची भेट घेण्यासाठी सचिन मात्र पुढे सरसावला, त्याच्या हातात हात दिला…पण मध्येच त्यांना थांबवून सचिनला त्याच्या जागेवर बसण्यास सांगून कार्यक्रम पुढे नेण्यात आला. यावेळी गडबडलेला विनोद कांबळी “सर जो […]

वाचन सुरू ठेवा

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत समुपदेशन सेवा सुरू.

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल २१ मे २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात […]

वाचन सुरू ठेवा