जात जाता जात नाही !

जात जाता जात नाही ! भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील जातीपातीच्या राजकारणाचा संबंध प्रत्येक ठिकाणी जोडला जातोय प्रत्येक वेळी निवडणूक जाहीर झाली की उमेदवार ठरवताना त्या उमेदवाराचे समाजकार्य त्याची बुद्धिमत्ता याचा विचार नंतर होतो सगळ्यात आधी त्यांचे जातीय समिकरणाची समीक्षा होऊन उमेदवारी ठरते ही भारतीय लोकशाही साठी अत्यन्त घातक बाब आहे अमुक मतदार संघात तमुक […]

वाचन सुरू ठेवा

साहेब, शतायुषी व्हा!

परिस्थिती अनुकूल असली की सगळेच सोबत असतात, मदत करतात, सुखात- आनंदात उत्साहाने सहभागी होतात ; परंतु विपरीत परिस्थितीत किंवा प्रतिकूल स्थितीमध्ये टाहो फोडून तुम्ही कितीही साद घातली तरीही फारसा प्रतिसाद मिळत नाही आणि जवळचे ही साथ सोडतात. असा सार्वत्रिक अनुभव आहे, किंवा तो मानवी स्वभाव आहे. परंतु सेवा, सहयोग आणि सहृदयता ही त्रिसूत्री अंगिकारलेल्या एका […]

वाचन सुरू ठेवा

मनाचे श्लोक!

मनाचे श्लोक! काकांचे “मनाचे श्लोक” ऐकून आश्चर्य नाही तर पुन्हा एकदा घृणा वाटली… कशात काही नसताना समाजात तेढ निर्माण करण्यासाठी छोटेशे पिल्लू सोडून द्यायचे आणि राज्यातील जनतेत संभ्रमाचे आणि द्वेष पसरविण्याचे घाणेरडे राजकरण करायचे ही “खोड” काकांची केव्हा जाईल माहित नाही. कालपरवा ते कुठेतरी बोलले कि “राज्यात मनाचे श्लोक, गीता आणि मनुस्मृती चे श्लोक शिक्षणात […]

वाचन सुरू ठेवा