आपले सरकार मातीला नमन करणारे – सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार
मुंबई, दि. 27 आपले सरकार इथल्या मातीला नमन करणारे आहे. मराठी नाटक, मराठी सिनेमा, कला आणि लोककला तसेच लोकसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचनालय यांच्या तर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने माटूंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात “अमृतातेही […]
वाचन सुरू ठेवा