गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम गुंतवणूकदारांना मदतीसाठी “कंट्री डेस्क” विशेष कक्ष जागतिक, प्रादेशिक ट्रेंडशी सुसंगत गुंतवणूक धोरण महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता

मुंबई, दि. 12 : देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य शासनमार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी “कंट्री डेस्क” या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर […]

वाचन सुरू ठेवा

डॉ. प्रवीण महाजन याचा जागतिक पातळीवर सन्मान

लोकमत वन वर्ल्ड समिट अँन्ड अवार्ड्स 2024 मध्ये लोकमत ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड काल दि. 5 डिसेबर 2024 ला अझर भाईजान देशाची राजधानी असलेल्या बाकू शहरातील प्रसिद्ध फेअरमाउन्ट हॉटेल फ्लेम टॉवर येथे पाणी व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांना प्रदान करण्यात आला. हा बहुमूल्य पुरस्कार प्रसिध्द क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योत […]

वाचन सुरू ठेवा

पोंभुर्णा येथील आर्सेलर मित्तलचा प्रस्तावित पोलाद कारखाना लवकर सुरू करण्यासंदर्भात मुनगंटीवार यांचे प्रशासनास निर्देश

मुंबई, दि. २ डिसेंबर २०२४ : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे लक्ष्मी मित्तल समुहाच्या प्रस्तावित पोलाद कारखान्याच्या स्थापनेचा मार्ग अधिक प्रशस्त झाला असून कारखाना प्रशासनासमोरच्या अडचणी वेगाने सोडवून हा कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी वेगाने पावले उचलण्याचे निर्देश ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाच्या विविध विभागांना दिले आहेत. लक्ष्मी मित्तल समुहाचा हा प्रस्तावित पोलाद कारखाना […]

वाचन सुरू ठेवा

पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवा : सुधीर मुनगंटीवार

पिक विमा नोंदणीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढवा ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर, दि.१३ – राज्यभरातील शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्याचे काम सुरू झाले आहे. पण विम्याची नोंदणी करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही मुदत ३० जुलै २०२४ पर्यंत वाढवावी, […]

वाचन सुरू ठेवा