श्रीदत्तात्रेय …..हा लेख भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी श्रीदत्तात्रेय याबद्दल आहे.

दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत, जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराणसारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म, सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते, परंतु त्यांच्या […]

वाचन सुरू ठेवा

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. 30 : ‘हेचि दान देगा देवा…तुझा विसर न व्हावा’….विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या जनतेची सेवा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ मिळावे. अशा शब्दांत सांस्कृतिक […]

वाचन सुरू ठेवा

श्री नृसिंह जयंती च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा

आज नृसिंह जयंती आजच्याच दिवशी प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान महाविष्णूने अवतार घेऊन हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध केला. नरसिंह जयंती कथा अशी आहे हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार […]

वाचन सुरू ठेवा

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय- लेखक :: प्रा.के. वि. बेलसरे, या ग्रंथाच्या आधारे

भाग :196: गोंदवल्यास पुनरागमन चार आठ दिवस गेले असतील किंवा नसतील इतक्यांत कुरवलीचे दामोदरबुवा गोंदवल्यास आले. बुवांनी कुरवलीला मोठे राममंदिर बांधलें होतें. श्रीमहाराजांनी एकदां येऊन मंदिर पहावें ही त्यांची व कुरवलीच्या लोकांची फार इच्छा होती म्हणून बुवा आमंत्रण करण्यास आले होते. ‘अनायासै श्रीशंकराचे देखील दर्शन घडेल, चला आपण जाऊन येऊ.’ असे म्हणून श्रीमहाराज कुरवलीला गेले. […]

वाचन सुरू ठेवा